Noida : पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसला…; तरुणासोबत महीलेच्या पतीने केलं भयंकर कृत्य

Noida : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका सोसायटीत अनैतिक संबंधातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. सोमवारी सुपरवायझरच्या हत्येप्रकरणी खळबळजनक खुलासा झाला आहे. या हत्याकांडात ठार झालेल्या तरुणाच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. प्रेयसीने पतीसह अन्य एका तरुणासह प्रियकराचा गळा चिरून खून केला होता. पोलिसांनी महिलेसह तिघांना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन आणि … Read more