oath taking ceremony
महाविकास आघाडीत बिघाडी; भर सभागृहात आदित्य ठाकरेंना आमदाराने सुनावले खडे बोल
By Poonam
—
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आणि समाजवादी पक्षामध्ये वाद उफाळल्याचे दिसत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने शपथविधीवर बहिष्कार ...