One sided love : तरुणीच्या गुप्तांगावर ठोकल्या गोळ्या, अख्ख कुटुंबच संपवण्याचा होता प्लान, तपासात समोर आलं धक्कादायक कारण
One sided love : एकतर्फी प्रेमातून ही रक्तरंजित घटना घडली. प्रियकराने मुलीच्या कुटुंबावर गोळ्या झाडल्या. त्याने प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गोळी झाडल्याचे बोलले जात आहे. पंजाबी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. छठ पूजा अर्घ्य देऊन परतणाऱ्या तरुणी आणि तिच्या कुटुंबातील सहा जणांवर प्रियकराने गोळीबार केला. सुरुवातीला हे विनयभंगाचे प्रकरण वाटत होते. आशिष चौधरी नावाच्या या … Read more