online cake

ऑनलाइन केक मागवला, खाल्ल्यावर मुलीचा मृत्यू, दुकानाची माहिती घेतल्यावर भयंकर माहिती आली समोर

पंजाबमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पटियालामध्ये केक खाल्ल्याने 10 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली ...