online game task

ऑनलाईन गेमची टास्क पुर्ण करण्यासाठी शाळकरी मुलाने १४ व्या मजल्यावरून घेतली उडी; पुण्यातील भयंकर घटना

सध्या मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामधून अनेकदा धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पबजी गेममुळे अनेकांचे जीव ...