Pakistan Crime News: मृत्यूचे तांडव! एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू ; ह्रदय पिळवटणारी घटना

Pakistan Crime News: पाकिस्तान मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मारवत जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका गावात एका कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्की मारवत जिल्ह्यातील तख्ती खेल नावाच्या गावात ही घटना घडली. मृत कुटुंबात दोन भाऊ, … Read more