बंधुप्रेम! लहान भावाचा मृत्यू, तासाभरात मोठ्यानेही जीव सोडला, घटनेने अख्ख गाव गहिवरलं
राजस्थानच्या पाली (Pali) जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. पाली जिल्ह्याच्या रुपवास गावात चार भावांचे अनोख्या प्रेमाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होताना दिसत आहे. या चौघांमधील दोन भावांचा काही तासांच्या अंतरात मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती अशी की, रुपवास गावात चार भाऊ एकत्रित आपल्या कुटुंबासोबत राहतात. या चौघांमध्ये ज्येष्ठ बंधू बुधाराम हे … Read more