Pandharisheth Phadke

मोठी बातमी! बैलगाडा शर्यतीचा बादशहा हरपला, पंढरीशेठ फडके यांचे निधन, मृत्यूमागील कारण आले समोर

महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास ...