pavan londhe

बहिणीच्या ‘लव्ह मॅरेज’ला मदत केल्याचा राग, तरुणाच्या डोक्यावर बोलेरो घालून केला चेंदामेंदा; घटनेने सगळेच हादरले..

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी बहिणीच्या लव्ह मॅरेजल मदत केली म्हणून भावाने २४ वर्षाच्या तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. यामुळे ...