Persia princess qajar : बाबो! ‘या’ मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या, वाचा काय आहे सत्य
Persia princess qajar : असे म्हणतात की सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असते. पण 19व्या शतकातील इराणच्या राजकुमारी झाहराच्या बाबतीत हे म्हणणे काहीसे खोटे ठरते. कारण ती दिसायला अजिबात सुंदर नव्हती, तरीही तिला त्या काळातील लोक खूप सुंदर मानत होते. झाहराचा जन्म 1883 साली तेहरानमध्ये झाला. ती पर्शियन राजवंशातील सदस्य होती. तिचे वडील नसीर अल-दिन शाह … Read more