phone booking

मेड इन इंडियाच्या या फोनने केला राडा, फक्त 3 दिवसात 250000 फोन बुक, जाणून घ्या…

सॅमसंगच्या नुकत्याच लाँच झालेल्या फ्लॅगशिप Galaxy S24 सिरीजला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने सांगितले की, भारतात अवघ्या 3 दिवसांत विक्रमी 2.5 लाख प्री-बुकिंग झाले. ...