PM Kisan Yojana : दिवाळीत शेतकऱ्यांना मिळणार सर्वात मोठं गिफ्ट, अकाऊंटला जमा होणार ‘इतके’ पैसे, ‘या’ लोकांना मिळणार लाभ

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या नजरा 15व्या हप्त्यावर खिळल्या आहेत. अशा परिस्थितीत पीएम किसानचा 15 वा हप्ता दिवाळीपूर्वी रिलीज होऊ शकतो, असे वृत्त समोर आले आहे. 8 कोटींहून अधिक शेतकरी PM किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की ही रक्कम … Read more