poisoning trees

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद अन् झाडांवर विषप्रयोग; होर्डिंग दुर्घटनेबाबत भयंकर माहिती समोर

घाटकोपरमध्ये दोन दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळले. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. तर ७४ पेक्षा अधिक जण जखमी ...