Gadchiroli Crime : महाराष्ट्र हादरला! पोलिस पाटलाला गोळ्या घालून संपवलं; हत्येमागील कारण वाचून हादराल

Gadchiroli Crime : माओवाद्यांनी गोळ्या झाडून एका गाव पाटलाची हत्या केल्याची घटना गडचिरोली येथे घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लालसू वेळदा अंदाजे (वय ६०) असे हत्या झालेल्या गाव पाटलाचे नाव आहे. याबाबत धक्कादायक कारण समोर आले आहे. लोह खाणीचे समर्थन करून ग्रामसभेतील विषयांची माहिती पोलिसांना देत असल्याचा आरोप करत माओवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या … Read more