Salapur News: पोलिस अधिकाऱ्याच्या चिमुकल्या पोराने संपवले जीवन, मुलाला पाहताच आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश
सोलापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील अरविंद धाम पोलिस वसाहतीत एका पोलिसाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे पोलीस वसाहतीत मोठा गोंधळ उडाला होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने घरातील फॅनला गळफास घेतला. याबाबतची नोंद सिव्हिल पोलिस … Read more