police system

मी दाऊद इब्राहिमचा माणूस, राम मंदिर उडवून देणार!! पोलीस यंत्रणेला आला फोन, उडाली खळबळ

बिहारच्या अररिया जिल्ह्यातील एका २१ वर्षीय तरुणाने पोलिसांना फोन करून अयोध्येतील भव्य राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ...