राज्यात लागणार धक्कादायक निकाल! नवीन ओपिनियन पोलमध्ये सगळीच समीकरणे बदलली, जाणून घ्या…

सध्या निवडणुकीचा प्रचार सुरु होण्याच्या आधी एक ओपिनियन पोल जाहीर झाला आहे. ज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत देशाचे चित्र असे असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक आयोग तारखा जाहीर करू शकते. सध्या हाती आलेल्या … Read more

लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशात काय होणार, ओपिनिअन पोलमध्ये सगळीच माहिती आली समोर…

देशात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये आता महाराष्ट्रासहीत देशभरात घेतलेल्या ओपिनिअन पोलमध्ये यंदाची निवडणूक भाजपासाठी अच्छे दिन घेऊन येणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या आघाड्या, युतीसंदर्भातील बऱ्याच चर्चा आणि निर्णय गुलदस्त्यात असतानाही एनडीएला लोकसभा 2024 मध्ये तब्बल 366 जागा मिळताना दिसत आहेत. तसेच यामध्ये इंडिया आघाडीला 106 जागा मिळतील. यामध्ये इतर … Read more

Politics : शिंदे गटाच्या जेष्ठ आमदारचे निधन; रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेचा श्वास

Politics : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे बुधवारी (31 जानेवारी) निधन झाले. ते 74 वर्षींचे होते. अनिल बाबर यांना मंगळवारी (30 जानेवारी) दुपारी न्यूमोनियामुळे सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनिल बाबर यांचा जन्म सांगलीच्या खानापूर तालुक्यातील गार्डी गावात झाला. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

Politics : ठाकरेंच्या अडचणी थांबेनात! शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर आता ‘मशाल’ही जाणार?

Politics : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला. या निकालामुळे उद्धव ठाकरेंना पक्ष आणि निवडणूक चिन्ह दोन्ही गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हावर समता पक्षाने दावा ठोकला आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याची प्रक्रिया सुरू … Read more

Rahul Narvekar: ‘…म्हणून ठाकरे गटाचे आमदार पात्र’, निकालानंतर राहुल नार्वेकर यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

Rahul Narvekar: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिला. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे गटाला अधिकृत गट म्हणून मान्यता दिली. मात्र, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. या निकालानंतर राहुल नार्वेकर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले. “या निकालात मी संविधान, कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकषाचे तंतोतंत पालन केले आहे. … Read more

Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का ; काॅंग्रेसचा ‘हा’ फायरब्रँड नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

Politics: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान काँग्रेसवर नाराज असलेले माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत का? अशी चर्चा रंगली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. या मतदारसंघावर मिलिंद देवरांचे दावे आहेत. मात्र, उद्धव ठाकरे गटातील अरविंद सावंत … Read more

Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! ‘या’ मराठी अभिनेत्याची राजकारणात एन्ट्री, ठाकरे गटात करणार प्रवेश

Politics : गेल्या काही दिवासांपासून राजकारणात मोठी उलथापालथ होत असल्याचे दिसत आहे. तसे पाहायला गेल तर राजकारण आणि कलाकर यांचे खूप जवळचे संबंध आहे. आता प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. किरण माने आज शिवबंधन हाती बांधणार आहेत. प्रसिद्ध मराठी अभिनेता किरण माने हे ७ जानेवारीला राजकारणात पदार्पण करणार … Read more

Politics : शिंदे गटातील ७ खासदार, काॅंग्रेसचे ९ बडे नेते…; राज्याच्या राजकारणच पुन्हा भूकंप, पक्षांतराची लाट

Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वर्षातही उलथापालथ सुरूच आहे. शिंदे गटाचे ७ खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. तर, काँग्रेसचे ९ नेते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर लढणार?माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील … Read more

राहूल गांधी हे खान आहेत, त्यांना त्यांच्या आजीचाच इतिहास माहित नाही; मराठी अभिनेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीबद्दल एक पोस्ट केली होती. तेव्हाही ते वादात सापडले होते. मुलीने आरक्षण नसतानाही सर्व मिळवून दाखवलं असे शरद पोंक्षेंनी म्हटले होते. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. ही घटना … Read more

तुम्ही मैत्रिणीच्या नवऱ्याशी लग्न केलंय का? अखेर स्मृती इराणींनी सांगीतले सत्य; म्हणाल्या, माझी बदनामी…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यांच्यावर कोणी टीका केली तर ते बेधडकपणे उत्तरे देताना दिसून येतात. अशात स्मृती इराणी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सशी संवाद साधला होता. स्मृती इराणी यांनी आस्क मी क्वेश्चनचे एक सेशन घेतले होते. त्यावेळी त्यांनी चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे. या सेशनमध्ये एका चाहत्याने त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल … Read more