Popular actress

मोठी बातमी! लोकप्रिय अभिनेत्रीला अटक, मैत्रिणीच्याच घरातून एक किलो सोनं चोरल्याचा आरोप, तपास सुरू…

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर सौम्या शेट्टीला विशाखापट्टणम पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीवर सोन्याच्या चोरीचा आरोप आहे. अभिनेत्री सौम्या शेट्टीने ही चोरी भारतीय ...