Praj Patil

Mahakumbh Mela : कुंभमेळ्यातील महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ बनवून विकले; सांगलीतील प्राज पाटीलला अटक

Mahakumbh Mela : प्रयागराज महाकुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ चोरून डार्क वेबवर विकण्याच्या प्रकरणात गुजरात पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा येथून एका तरुणाला अटक केली ...