Prajakta Mali : ‘तेव्हा मी त्याला रंगेहाथ पकडलंही होतं… ‘, एक्स बॉयफ्रेंड विषयी प्राजक्ता माळीचा धक्कादायक खुलासा
Prajakta Mali : ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. ती तिच्या बिनधास्त आणि बोल्ड स्वभावासाठी ओळखली जाते. ती तिच्या लव लाइफबद्दलही नेहमीच खुलेपणाने बोलले आहे. आता तिने तिच्या भूतकाळातील एका रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. … Read more