priyanka gandhi

पोट निवडणूक लढवत असलेल्या प्रियंका गांधींची संपत्ती किती? डोळे विस्फारणारे आकडेवारी समोर…

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वायनाड मतदार संघातून यावेळी काँग्रेसकडून प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेले शपथ पत्र ...