pune politices

अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा!! मनसे नेते वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी…

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राज ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. याबाबत त्यांनी एक पोस्ट करत ...