pune rain

बातमी कामाची! राज्याच्या ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज…

राज्यात काही दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या मोसमी पावसाची गती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला जोरदार पाऊस झाला नंतर मात्र त्याने विश्रांती घेतली. आता राज्यात तुरळक ...