Pune Rape: पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार; फोटो, व्हिडीओ व्हायरल करायची धमकी दिली अन्…

पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.पुणे शहरात गुन्हेगारी वाढली असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. यामुळे पुण्यात याची चर्चा रंगू लागली आहे. याठिकाणी मैत्रीपूर्ण संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत माजी नगरसेविका बलात्कार Pune Ex Corporator Raped करण्यात आला … Read more