Punjab : रेल्वे रूळावर ट्रक उभी करुन ड्रायव्हर झाला फरार; काही मिनिटांत एक्स्प्रेस सुस्साट वेगात आली अन् घडलं भयानक

Punjab : पंजाबमधील लुधियाना येथे रेल्वे ट्रॅकवर एक मोठी दुर्घटना टळली आहे. शुक्रवारी रात्री, गोल्डन टेंपल एक्स्प्रेस पास होण्याच्या काही मिनिटे आधी, लुधियानामधील ग्यासपुराजवळ एका मद्यधुंद चालकाने आपला ट्रक रेल्वे रुळांवर चढवला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मद्यधुंद चालकाने ट्रक रेल्वे रुळांवर किमान एक किलोमीटर चालवला आणि त्यानंतर त्याचा ट्रक अडकला. अडकल्यानंतर चालकाने वाहन रेल्वे रुळावर सोडून … Read more

Punjab : भारताचं नशीब फळफळलं! ‘या’ नदीमध्ये वाळूत सापडलं ‘पांढरं सोनं’, देश होणार मालामाल

Punjab : आयआयटी रोपरने पंजाबमधील सतलज नदीच्या वाळूमध्ये टॅंटलमचा शोध लावला आहे. हा एक अत्यंत दुर्मिळ धातू आहे. आयआयटीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रोफेसर रश्मी सेबॅस्टियन यांच्या नेतृत्वाखालील पथक संशोधन करत होते. यादरम्यान त्याला टॅंटलमचा शोध लागला. तज्ज्ञांच्या मते, हा टॅंटलम दुर्मिळच नाही तर अत्यंत मौल्यवान आहे आणि भारताचा खजिना समृद्ध करू शकतो. टॅंटलम हा एक … Read more

३५ वर्षांनंतर त्याला पुराच्या पाण्यात सापडली ‘आई’, ६ महीन्यांचा असताना…; घटना ऐकून डोळे पाणावतील

आईपासून लहानपणीच वेगळे होणारे मुलं ३०-३५ वर्षानंतर पुन्हा आईला भेटतात हे तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये बघितले असेल. पण अशीच एक घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे. पंजाबमध्ये एका मुलाला ३५ वर्षांनंतर आपली आई भेटली आहे. पंजाबच्या पटियालामधून ही घटना समोर आली आहे. सध्या देशभरात मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमध्येही अशीच स्थिती … Read more