पप्पा मी मेली नाही, जिवंत आहे..! मुलीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच बापाला आला VIDEO कॉल अन् नंतर…
बिहार मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत मुलीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही दिवसांनी त्याच मुलीचा तिच्या वडिलांना व्हिडिओ कॉल आला आहे. हे पाहून त्याच्या कुटुंबीयांसह पोलीस आणि गावकऱ्यांचाही गोंधळ उडाला आहे. जेव्हा तिने व्हिडिओ कॉल करून मी जिवंत असल्याचे सांगितले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं. पूर्णियातील अकबरपूरच्या दधवा गावात … Read more