Putanya

तोंडाला काळा रुमाल, हात-पाय बांधले आणि खोल दरीत… पुतण्यानेच काकाला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

साक्री तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पुतण्यानेच आपल्या काकाची हत्या करून दरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि साक्री पोलिसांच्या तपासादरम्यान ...