पावसामुळे वीज कोसळली, जीव जात असताना बैलाने मालकाला वाचवले, घटना बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले….

बीडमधून लोणी घाट येथे एका शेतकरी आणि त्याच्या बैलाची एक ह्दस्पर्शी घटना समोर आली आहे. राजा आणि प्रधान नावाच्या बैलाने आपल्या मालकाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. यामुळे ही कथा वाचून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. आपल्या लाडक्या बैलांचे मालक बिभीषण कदम यांच्याबाबत ही घटना घडली आहे. काल बीडमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसात एका झाडाखाली … Read more

पावसाळी पिकनिकला गेले, कास पठारावर कार ५०० फूट दरीत कोसळली, सात मित्रांसोबत भयंकर घटना

सध्या पावसाळ्यात अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. यामध्ये अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. आता यवतेश्वर-कास पठार रस्त्यावर गणेश खिंडीत चारचाकी गाडी तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली. यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या गाडीत त्यावेळी सातजण होते. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. इतरही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. … Read more

पर्यटनात अग्रेसर, पण कुंभे धबधब्यावर फसली, ‘त्या’ चुकीमुळे ३५० फूट दरीत पडून तरुणीचा चटका लावणारा मृत्यू..

सध्या पावसाळा सुरू झाला असून पर्यटक हे धबधबे तसेच डोंगर नद्या अशा ठिकाणी जात आहेत. यावेळी मात्र अनेक दुर्घटना घडत आहेत. आता धबधब्याचा आनंद लुटताना रील काढ ण्याचा झालेला मोह मुंबईतील २७ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतला आहे. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. आता theglocaljournal या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून प्रवास आणि जीवन शैली विषयक ट्रॅव्हलॉग … Read more

साप घरात घुसण्याची भीती वाटते? मग ठेवा खिडकी आणि दरवाज्याजवळ ‘या’ गोष्टी

विषारी सापांच्या चाव्यामुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांचा मृत्यू होत असतो. हा आकडा मोठा आहे. सर्पदंशाच्या घटना या पावसाळ्यात सर्वात जास्त होत असतात. याचे कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी शिरते आणि सापाला नाईलाज म्हणून बिळाबाहेर पडावे लागते. यामुळे यावर काही उपास माहिती असणे गरजेचे आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. यामुळे साप मोठ्या प्रमाणात नजरेस पडत … Read more

बातमी कामाची! राज्याच्या ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज…

राज्यात काही दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या मोसमी पावसाची गती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला जोरदार पाऊस झाला नंतर मात्र त्याने विश्रांती घेतली. आता राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण, पुणे आणि साताऱ्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भासाठी पावसाचा … Read more

राज्यात गारपीट आणि मुसळधार पाऊस बरसणार, ‘या’ ठिकाणी दिला अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली…

सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विदर्भात देखील गारपीट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. पाऊस झाल्यास नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळू शकतो. मात्र शेतीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठवाड्यात देखील … Read more

राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा, आज कुठे-कुठे कोसळणार पाऊस? जाणून घ्या…

सध्या राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक भागातून थंडी गायब झाली असून उन्हाचा झळा बसत आहेत. यामुळे आता उन्हाळा सुरूच झाला आहे. असे असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात गारपीट देखील होत आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि … Read more

Weather Forecast: पुन्हा धो- धो! पुढील ४८ तासांत कोसळणार अतिमुसळधार पाऊस, ‘या’ राज्यांना अलर्ट…

Weather Forecast: येत्या ४८ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.  अनेक ठिकाणी महाराष्ट्रात काल रात्री पाऊस देखील झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार, आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या … Read more

पश्चिम महाराष्ट्रात पुढील २ महिन्यात…; हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पुरही आले आहे. नद्यांची पातळी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनही नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत आहे. राज्यभरात पाऊस आहे, पण पश्चिम महाराष्ट्रात मात्र पाऊस कमी आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहे. पाऊस कमी झाला तर पिकांचे नुकसान होईल, अशी … Read more