rajendra nikalje

अल्पवयीन मुलगा गुन्हेगारीत आढळला तर थेट त्याच्या पालकांवर कारवाई होणार; पोलिसांची मोठी घोषणा

पुणे शहरासोबतच पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. तसेच धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होत आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना अल्पवयीन ...