Rajul Patel

Uddhav Thackeray : ३० वर्षांहून जास्त काळ साथ देणाऱ्या मुंबईतील बड्या नेत्याने सोडली ठाकरेंची साथ, शिवसेना शाखेलाही लावलं कुलूप

Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करताच मोठा वाद निर्माण झाला ...