Rajvardhan Patil

भाजपला मोठा धक्का! हर्षवर्धन पाटील सोडणार पक्ष, मुलगा राजवर्धन पाटील यांच्याकडून अधिकृत घोषणा…

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता याबाबत शिक्कामोर्तब झाले ...