चिमणीमुळे भाजपची चिंता वाढली, प्रणितींनी फडनवीसांची सगळी गणित चुकवली, सोलापूरमध्ये भाकरी फिरणार?

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदार संघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांची लेक प्रणिती शिंदे विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतील नेते राम सातपुते असा सामना होत आहे. यामुळे रंगत वाढली आहे. यावेळी बसोलापूर लोकसभा मतदारसंघात ५७.४६ टक्के इतकं मतदान झाले. याठिकाणी अक्कलकोट, पंढरपूर, उत्तर सोलापूर या भागातून प्रणिती शिंदेना फटका … Read more

राज्यात भाजप उमेदवारांची यादी जाहीर, पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ विद्यमान खासदाराचे तिकीट कापले…

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपने आपल्या उमेदवारांची अजून एक यादी जाहीर केली आहे. आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसेच भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे यांना तिकीट देण्यात आलं आहे. गडचिरोली-चिमूर अशोक महादेवराव नेते यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपने सोलापूरमध्ये उमेदवार बदलला आहे. … Read more

Solapur LokSabha : सोलापूरमध्ये राम सातपुतेंचा पत्ता कट? भाजपकडून अचानक ‘हे’ नाव निश्चित…

Solapur LokSabha : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. यामध्ये त्यांनी दोन याद्या देखील जाहीर केल्या आहेत. असे असताना राहिलेल्या जागांवर इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. भाजपने दुसरी यादी जाहीर केली अन् राज्यातील 20 जागेवर उमेदवार निश्चित झाले. एकीकडे माढाच्या जागेवरून वाद सुरू असताना सोलापूरात देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूरच्या … Read more