सचिन भेटायला जवळ आला पण विनोद कांबळीला उभेही राहता आले नाही; दोस्तीतील नाजूक क्षण पाहून राज ठाकरेही भावूक

3 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी पार्क, दादर येथे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि प्रख्यात क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमाला क्रिकेटमधील आचरेकर सरांचे शिष्य सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि इतर माजी विद्यार्थी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी आचरेकर सरांच्या योगदानाचा … Read more