Ramdular Gond : बलात्कार प्रकरणी २५ वर्षांची शिक्षा झालेल्या भाजप आमदाराबाबत धक्कादायक माहिती आली समोर

Ramdular Gond : सोनभद्रच्या दुधी येथील भाजप आमदार रामदुलार गोंड यांना बलात्कार प्रकरणी न्यायालयाने २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2014 मध्ये ते प्रधानपति असताना त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. त्यांची पत्नी सुर्तन ही रासपहारी गावची प्रधान होती. सोनभद्रच्या दुधी भागातील रासपहारी गावचे रहिवासी ४९ वर्षीय रामदुलार यांनी २०२२ च्या निवडणुकीत सपा नेते विजय … Read more