Bank news : देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा, RBI सह 2 मोठ्या बँकांना धमकीचा Email, जाणून घ्या…

Bank news : भारतात सर्व बँकांमध्ये सर्वोच्च स्थानी असणाऱ्या रिझर्व्ह बँक (RBI) आणि इतर दोन बड्या बँकांना धमकीचे ई मेल आले. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. यामुळे अनेकांना धक्का बसला. लाखोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांचे Sallary Account असणाऱ्या या बँकांना आलेल्या धमकीनंतर अनेकांच्याच मोठे टेन्शन आले. HDFC आणि ICICI या दोन बँकांचा समावेश यामध्ये … Read more