Reshma Atish Pawar

Akola : शेतातील धूप जाळलं अन् घडलं भयानक; चिमुकलींसमोरच जन्मदात्या आईचा गेला जीव, सगळा गाव ढसाढसा रडला

Akola : अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतामध्ये पूजेदरम्यान अचानक मधमाशांनी हल्ला केला, ...