Sushmita Sen : सुश्मिता सेन ४९ व्या वर्षी करणार लग्न? आधी ६१ वर्षीय उद्योगपतीला डेट, १५ वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबतही अफेअर
Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आता ४९ वर्षांची असूनही अविवाहित आहे. तिने दोन मुलींना दत्तक घेतले असून त्यांचे संगोपन सिंगल मदर म्हणून करत आहे. नुकतेच तिने *इंस्टाग्राम लाईव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला, यावेळी तिच्या *लग्नाविषयीही चर्चा झाली. “मलाही लग्न करायचं आहे!” सुष्मिता सेनने जयपूरमधील एका लग्नसोहळ्याला उपस्थित राहिल्याचा उल्लेख केला. … Read more