Romario Shephard

4,6,6,6,4,6…!! दिल्लीला चोपणारा रोमॅरियो शेफर्डचा नादच खुळा, नव्या पोलार्ड तात्याची देशात चर्चा..

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठा सामना बघायक मिळाला. यामध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 234 धावा उभ्या केल्या. रोहित शर्माची आक्रमक सुरूवात ...