Ratnagiri : ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, 40 वर्ष कट्टर राहीलेल्या बड्या नेत्याने सोडला पक्ष; ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ला सुरुवात?
Ratnagiri : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला रत्नागिरीत मोठा धक्का बसला आहे. 40 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेले माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाला रामराम ठोकत राजीनामा दिला आहे. पदाचा आणि पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा निर्णय त्यांनी वैयक्तिक कारणांनी घेतल्याचे सांगितले आहे. मात्र, भास्कर जाधव आणि सचिन कदम यांच्यातील उघड वादामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची राजकीय … Read more