Sambhaji Nagar news
Sambhaji Nagar news : आजारी आई वाट बघत होती, अन् मुलाची बॉडीच समोर आली, वाटेतच तरुणावर काळाची झडप…
By Omkar
—
Sambhaji Nagar : पुण्यावरून आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी निघालेल्या तरुणासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. आई आजारी असल्यामुळे तरुण पुण्यावरून आईला भेटण्यासाठी सिल्लोडकडे निघाला ...