Samriddhi highway accident : मोठी बातमी! समृद्धी हायवेवर ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात, १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू, २३ गंभीर, बसचा चुराडा…

Samriddhi highway accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याठिकाणी वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोराची धडक दिली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अपघातात २३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यातील … Read more

Samriddhi Highway : ब्रेकिंग! ‘या’ तारखेपासून समृद्धी महामार्ग बंद करणार, कारणही आलं समोर

समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्चता वाहिनीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहतूक मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार आहे. दुपारी १२ ते साडेतीन आणि २५ व २६ ऑक्टोबर रोजी १२ ते ३ या वेळेत समृद्धी महामार्ग Samriddhi Highway बंद राहणार … Read more