Sandeep Reddy : गेली ३० वर्षे कपाळावर टिळा लावलेला हिंदू खलनायक दाखवत होते तेव्हा का नाही कुणी जाब विचारला

Sandeep Reddy : एनिमल चित्रपट वाद आणि व्यवसायाबाबत सतत लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि बॉबी देओलने दमदार अभिनय केला आहे. दोन्ही कलाकारांनी अॅनिमल या शीर्षकाला न्याय दिला आहे. चित्रपटातील रणबीर आणि बॉबीचे पात्र चुलत भाऊ म्हणून आहे, पण एक शीख आणि दुसरा मुस्लिम आहे. चित्रपटात खलनायकाला मुस्लिम म्हणून दाखवण्याची गरज होती … Read more