Sangli News : कपडे धुण्यास गेले बाप-लेक, पाय घसरला अन् घडलं भयंकर, सांगलीत दुर्दैवी घटना

Sangli News : कपडे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सांगलीच्या कवठेमहांकाळ येथे घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे. राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ४८) आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण (वय १८) अशी त्यांची नावे आहेत. करोली टी येथील राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण आणि … Read more

Sangli news : सांगलीत खळबळ! घराला करंट देऊन संपूर्ण कुटूंबच संपवण्याचा प्रयत्न, हादरवणार कारण आलं समोर…

Sangli news : सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील कडेगाव तालुक्यात वांगी गावात एका घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपुर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत चिंचणी वांगी पोलिसांनी गावातील एका व्यक्तीस अटक केली. गजानन बडार यानेच तक्रार दिलेल्या कुटुंबातील लोक विजेचा शॉक लागून सर्वजण ठार होतील, या … Read more