मित्राचा सल्ला सानियाने धुडकवला अन् आता आली पश्चाताप करण्याची वेळ, नेमकं काय झालं?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकने नुकतेच अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. 2010 मध्ये त्याने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबतलग्न केले होते. यामुळे तिच्या घटस्फोटाची बरीच चर्चा झाली. त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा होती. याबाबत आधीच बातम्या येत होत्या. घटस्फोटाची घोषणा होण्यापूर्वीच शोएब मलिकने लग्नाचा फोटो शेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित … Read more