Satara Double Murder : शेतकरी दाम्पत्य रात्री शेतात पाणी द्यायला गेले अन् घडलं भयंकर, सातारा हादरला…

Satara Double Murder : सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केल्यानं खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात ते गेले होते. संजय रामचंद्र पवार (वय ४९) … Read more