बीडमध्ये मोठ्या हालचाली, संतोष देशमुखांच्या भावाची स्वताचे जीवन संपवणण्याची घोषणा, कारणही सांगीतले
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता एक महिना पुर्ण होईन गेला आहे, परंतु आरोपींना अद्याप कोणतीही शिक्षा झालेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी एक गंभीर निर्णय घेतला आहे. धनंजय देशमुख म्हणाले, “खून प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. खंडणी ते खून … Read more