बीडमधील सरपंचांसोबत भयानक प्रकार; गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण, नंतर गाडीत कोंबून संपवलं

बीड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचा मृतदेह दैठणा गावाजवळ (ता. केज) आढळून आला आहे. सोमवारी, 9 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता डोणगाव टोलनाक्याजवळून त्यांचं अपहरण झालं होतं. अपहरणाची घटना:संतोष देशमुख हे त्यांचे मामेभाऊ शिवराज लिंबराज देशमुख यांच्या सोबत चारचाकी वाहनातून मस्साजोगकडे जात होते. डोणगाव टोलनाक्याजवळ एका … Read more