Mahakumbh Mela : प्रयागराजचा महाकुंभमेळा अंतराळातून दिसतो तरी कसा? पाहा इस्राने टिपलेले अद्भुत क्षण

Mahakumbh Mela : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळा, जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक, सध्या भाविकांनी गजबजलेला आहे. 45 दिवस चालणाऱ्या या महाकुंभामध्ये सुमारे 40 कोटी लोकांच्या सहभागाची अपेक्षा आहे. भारताच्या अंतराळ संस्था इस्रोने आपल्या अत्याधुनिक सॅटेलाईट्सच्या साहाय्याने मेळ्याचे भव्य फोटो टिपले आहेत, ज्यातून या भव्य सोहळ्याची झलक दिसते. सॅटेलाईटद्वारे टिपलेली महाकुंभाची भव्यता इस्रोच्या … Read more