Hyderabad news : आधी दोन्ही मुलांना संपवलं, नंतर पती पत्नीने केली आत्महत्या, घटनेने उडाली खळबळ…
Hyderabad news : हैदराबादमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या घरात कुटुंबाने विष घेत टोकाचे पाऊल उचलले आहे. याबाबत माहिती अशी की, पती, पत्नीने आधी मुलांना विष पाजले आणि नंतर त्यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. शुक्रवारी … Read more