Satsang

ज्या बाबाच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरीत 116 जणांचे जीव गेले, तो बाबा आहे कोण? भयंकर माहिती आली समोर…

कालच उत्तर प्रदेशच्या हाथरस याठिकाणी एक भयंकर दुर्घटना घडली. यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. हाथरस जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे भोले बाबा यांच्या प्रवचन कार्यक्रमात चेंगराचेंगरीची ...